अमृत कोकम बनवताना कोकमची साल साखरेत बुडवून वाळवली जाते. लंच किंवा डिनर नंतर फक्त माउथ फ्रेशनर किंवा एपेटाइजर म्हणून चघळणे. ऍसिडिटी कमी करते.गोड कोकम साल₹६०.००Price₹६०.०० / 100g₹६०.०० per 100 GramsQuantity*Add to Cart