top of page
IMG_6726 (1).jpg

आमचे स्वप्न 

 

मानसिक आरोग्याचे ज्ञान, जाण आणि भान असणार्‍या समाजाची स्थापना करणे.

आमची मोहीम 

जाणीव जागृती, सेवा, प्रतिबंधात्मक उपाय आणि धोरणात्मक हस्तक्षेपांद्वारे सामान्य लोकांसाठी शाश्वत, परवडणारी आणि सुलभ  मानसिक आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देणे. 

आमचा दृष्टीकोन
'सहज ट्रस्ट'च्या हस्तक्षेप धोरणांचा मुख्य पाया 'मनाचे कार्य कसे चालते' या तत्वावर आधारलेला आहे. आमचा असा विश्वास आहे की, संस्था ज्या समाजामध्ये काम करत आहे त्या समाजाच्या मानसिक आरोग्याच्या बहुआयामी पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोचण्यासाठी संस्थेचे 'विभाव - मानसिक आरोग्य पुढाकार' धोरण निश्चित उपयुक्त ठरेल. 
लोगो transparent.png

मानसिक आरोग्य ही शारीरिक, मानसिक - भावनिक आघातातून स्वतःला बरे करण्याची आणि जीवनाच्या अंतिम प्रवासाकडे वाटचाल करण्याची प्रक्रिया आहे.

आमच्यासोबत जोडले जाण्यासाठी ...
  • Youtube
  • Instagram
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करा ...

संपर्क: ०२३६३-२९९६२९ / ९४२०८८०५२९

ईमेल: info@sahajtrust.org

च्या

© सहज ट्रस्ट, गाळेल, सिंधुदुर्ग

Wix द्वारा समर्थित आणि सुरक्षित

bottom of page