top of page
रेखाचित्�र प्रदर्शन - 2014.jpg

आमचे कार्यक्रम

मानसिक आरोग्य सेवा
व्यक्तींना मानसिक आरोग्य समस्या हाताळताना, त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी समुपदेशन सेवा पुरविणे, स्व-मदत गट उभारणे आणि अनुकूल हस्तक्षेपांसह आवश्यक मानसिक आरोग्य सेवा प्रदान करण्याचे सहज ट्रस्टचे उद्दिष्ट आहे. 
आमच्या सेवा विशेषतः मानसिक आजारांबद्दल जागरूकता नसणार्‍या आणि कलंकाची भावना बाळगणार्‍या समाजाला मानसिक आजाराशी संबंधित समुपदेशन सेवा पुरवणार्‍या लक्ष केंद्रित करत आखणी केलेल्या आहेत. 
प्रतिबंधात्मक उपाय
मानसिक अस्वास्थ्य आणि आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मानसिक आरोग्याशी संबंधित विविध पैलूंवर आधारित कार्यशाळा, सत्रे आणि प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते. 
व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आपापल्या समस्या  ओळखण्यात, त्यांचा स्वीकार करण्यात आणि त्यांच्या मर्यादांना प्रभावीपणे हाताळण्यात मदत करण्याचा आमच्या प्रतिबंधक उपायांचा उद्देश आहे. 
लोगो transparent.png

मानसिक आरोग्य ही शारीरिक, मानसिक - भावनिक आघातातून स्वतःला बरे करण्याची आणि जीवनाच्या अंतिम प्रवासाकडे वाटचाल करण्याची प्रक्रिया आहे.

आमच्यासोबत जोडले जाण्यासाठी ...
  • Youtube
  • Instagram
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करा ...

संपर्क: ०२३६३-२९९६२९ / ९४२०८८०५२९

ईमेल: info@sahajtrust.org

च्या

© सहज ट्रस्ट, गाळेल, सिंधुदुर्ग

Wix द्वारा समर्थित आणि सुरक्षित

bottom of page