top of page
सहज ट्रस्ट

कुटुंबातील एका सदस्याच्या स्किझोफ्रेनियाच्या निदानानंतर मानसिक आजार क्षेत्रातील कलंक, जागरूकता आणि समुपदेशन सेवांचा अभाव या वास्तविकतेची जाणीव झाली. त्यानंतर मार्च २०१२ मध्ये सहज ट्रस्टची स्थापना करण्यात आली.
सहज ट्रस्ट महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑगस्ट २०१२ पासून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती, सेवा सुविधा आणि प्रतिबंधात्मक उपाय या तीन पातळ्यांवर काम करत आहे.
bottom of page